Humrahi

नो बेक ग्रॅनोला बार [1 बार]

No bake granola Bar [1 bar]

साहित्य:

ओट्सचे पीठ: 60 ग्रॅम
खजूर: 80 ग्रॅम
शेंगदाणे: 50 ग्रॅम
डार्क चॉकलेट: 50 ग्रॅम

पोषण मूल्य:

ऊर्जा: 265 किलो कॅलरीजs
प्रथिने: 6.5 ग्रॅम

पद्धत:

  • शेंगदाणे आणि ओट्सचे पीठ वेगवेगळे भाजून घ्या.
  • खजूर 15-20 मिनिटे कोमट पाण्यात भिजवा.
  • खजूर आणि भाजलेले शेंगदाण्यांची मऊसर पेस्ट बनवा.
  • ओट्सच्या पिठात पेस्ट मिसळा आणि पीठ तयार करा.
  • बटर पेपरवर मिश्रण पसरवा आणि चौकोनी तुकडे करा.
  • चॉकलेट वितळवून बार्सवर ओता.त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये 1 तास ठेवा.

तुम्हालाही आवडेल