बेसन: 20 ग्रॅम
ओट्सचे पीठ: 20 ग्रॅम
कांदा: 10 ग्रॅम
टोमॅटो: 10 ग्रॅम
कोथिंबीर- 5-6 पाने
हिरवी मिरची - ½
हळद पावडर- एक चिमूटभर
मीठ - चवीनुसार
लाल मिरची- चिमूटभर
जिरे पावडर- एक चिमूटभर
तेल - 1 लहान चमचा
ऊर्जा: 210 किलो कॅलरीज
प्रथिने: 8.2 ग्रॅम