Humrahi

ग्रिल्ड लेमन चिकन

साहित्य:

  • चिकन ब्रेस्ट (बोनलेस, स्किनलेस)- 200 ग्रॅ
  • दही- 3 टीस्पून (45-50 ग्रॅ)
  • लिंबाचा रस- 2 चमचा
  • कोथिंबीर- 8-10 पाने
  • लसूण- 2 पाकळ्या
  • मोहरीचे तेल- 2 चमचा
  • वाळवलेले (Dried) ऑरेगॅनो- 1 चमचा
  • मीठ व मीरपूड- चवीनुसार

पोषण मूल्य:

कॅलरीज-–260 kcal 300 kcal
प्रथिने – 53 ग्रॅ

पद्धत:

  1. एका बाऊलमध्ये दही, मसाले, आले लसूण पेस्ट आणि चिकन हे सगळे साहित्य एकत्र करुन चांगले मॅरिनेशन तयार करा, चिकनवर या मसाल्यांचा थर चढेपर्यंत चांगले हलवत राहा.
  2. कढईत मोहरीचे तेल गरम करा आणि मॅरिनेशनमध्ये तेल घाला.
  3. हे मिश्रण चांगले मॅरिनेट होण्यासाठी फ्रिजमध्ये किमान 30 मिनिटे ठेवा, जास्त तासांसाठी ठेवता आले तर अधिक चांगले.
  4. ग्रिल पॅन घ्या- आणि चिकन शिजून मऊ होईपर्यंत 20-25 मिनिटे शिजवा.
  5. त्यावर लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सजवा.

You might also like