Humrahi

निरोगी आहार आणि रक्तदाब यांच्यातील संबंध

निरोगी आहार मधुमेह, हृदयरोग, स्ट्रोक आणि रक्तदाब यासह असंसर्गजन्य रोगांपासून (एनसीडी(NCDs)) संरक्षण करण्यास मदत करतो..

खाण्यासाठी अन्नपदार्थ

फळे

  • केळी
  • ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी
  • टरबूज
  • कीवी
  • डाळिंब
  • संत्र्यासारखी लिंबूवर्गीय फळे.

भाजीपाला

  • बीटरूट
  • पालेभाज्या
  • लसूण

इतर

  • डार्क चॉकलेट
  • दही

टाळावे असे पदार्थ

  • संतृप्त आणि ट्रान्स फॅट्स
  • अल्कोहोलयुक्त पेय पदार्थ
  • - उच्च-सोडियम युक्त पदार्थ
  • चरबीयुक्त जेवण

संदर्भ:

  1. American Heart Association. “Managing Blood Pressure with a Heart-Healthy Diet.” heart.org, 2016, www.heart.org/en/health-topics/high-blood-pressure/changes-you-can-make-to-manage-high-blood-pressure/managing-blood-pressure-with-a-heart-healthy-diet

 

 

अलीकडील पोस्ट